सोयाबीन कापूस या पिकासाठी काही सरकारी अनुदान देणार आहे
सोयाबीन कापूस या पिकासाठी काही सरकारी अनुदान देणार आहे या अनुदानासाठी अर्ज सुरू झाले आहे हेक्टरी पाच हजार रुपये मिळणारं आहे हे सर्वांना माहीत आहे आताहा जो फॉर्म भरून द्यायचा आहे तो कुठे करून द्यायचा काय काय माहिती भरायची ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. 8 ऑगस्ट 2024 रोजी एक परिपत्रक काढले आहे विषय सन 2023 … Read more